बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने अनेकजण मोठ्या ठिकाणी पोहचले आहेत. माझी भेट झाली तेव्हा औरंगाबाद ला होतो 1978 ला मी शाखा स्थापन करायची आहे असं सांगितलं होत, 1985 ला आम्ही शाखा स्थापन केली मी औरंगाबादचा पहिला हिंदू आमदार आहे बाळासाहेब औरंगाबाद येथे आल्याने दंगली शांत झाल्या इतकी मोठी गद्दारी केलीय, साहेबांनी गद्दारांना माफ केल नव्हतं, त्यांनी सांगितलं होत कि रस्त्यात तुडवा
#ChandrakantKhaire #UddhavThackeray #AdityaThackeray #SanjayRaut #BalThackeray #ShivajiPark #Dadar #MaharashtraPolitics #HWNews